शितशवपेटीचा लोकार्पण सोहळा संपन्न
वेंगुर्ला शहरांतील नागरिकांचे नातेवाईक नोकरी वा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गावी म्हणजे मुंबई, पुणे यासह ५०० किमीच्या बाहेर असतात. काहीवेळा अशा कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांचे नातेवाईक लांबच्या ठिकाणाहून अंत्यदर्शनासाठी येण्यास फार वेळ म्हणजे १० ते १५ तास लागतात. अशावेळी मृतदेह हा खराब होऊ नये.…
