‘कोव्हीड-१९ ने मला काय शिकवलं?‘
२०२० ह्या वर्षाने आपले शेवटचे दिवस मोजायला सुरुवात केली आहे. कोरोनाची आपत्ती कोणासाठी जीवघेणी ठरली आणि कोणासाठी कमाईची नवी संधी ठरली यावरचा वाद सुरु राहील. पण या निमित्ताने या आपत्तीने खरंच काही शिकवलं का? काय शिकवलं? आपण ते लक्षात ठेवून आचरणात आणणार आहोत का? की कोरोनामुळे…
