९ महिलांना ‘नवदुर्गा‘ पुरस्कार
‘जागर नवरात्रीचा-सन्मान नारी शक्तीचा‘ या कार्यक्रमांतर्गत वेंगुर्ला भापजाच्या महिला मोर्चाच्या निमित्ताने तालुक्यामध्ये कोरोना महामारीच्या काळातही समाजासाठी अविरत काम करणा-या व विविध क्षेत्रात प्रशंसनीय अशी कामगिरी करुन आपल्या नावाची छाप निर्माण करणा-या ९ रणरागीणींचा भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांच्या हस्ते ‘नवदुर्गा पुरस्कार‘ पुरस्कार…
