रुढी, परंपरा जपणारा कीर्तन महोत्सव कौतुकास्पद – पोलिस निरीक्षक मोरे
वेंगुर्ला तालुका ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान-वेंगुर्ला व श्रीदेव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने सलग नवव्या वर्षी आयोजित केलेल्या भव्य कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन येथील रामेश्वर मंदिरात झाले. यावेळी व्यासपिठावर पोलिस निरिक्षक तानाजी मोरे, ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत रानडे, सुप्रसिद्ध कीर्तनकार…
