अंमली पदार्थ विरोधात पोलिसांकडून विविध उपक्रम
वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या माध्यमातून नुकतीच अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यात अंमली पदार्थांचे नुकसान आणि त्याचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन व रॅली असे उपक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमामध्ये आर. के. पाटकर हायस्कूल, मदर तेरेसा इंग्लिश स्कूल तसेच बॅ.खर्डेकर कॉलेज येथे मार्गदर्शन सत्र…
