वायंगणीत आढळली कासवाची नवी प्रजाती

वायंगणी-वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन्ही प्रजातीचे एकत्र गुणधर्म असणारी नवी प्रजाती आढळली आहे. कासवाच्या या नव्या प्रजातीचे जनुकीय विश्‍लेषण करुन या नव्या प्रजातीला वायंगणी-वेंगुर्ला चे नाव देण्यात यावे अशी मागणी कासवमित्र सुहास तोरसकर व कासव अभ्यासकांकडून होत आहे. तसेच वायंगणी गावात कासव संग्रहालय आणि कासव संवर्धन केंद्र व्हावे अशी मागणी आहे.

Leave a Reply

Close Menu