श्रीया सावंत
अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात राहणारी सिधुदुर्गची सुकन्या श्रीया सावंत हिने नासातर्फे आंतरराष्ट्रीयस्तरावर आयोजित करण्यात आलेल्या लुनार रबोटिक्स डिझाईन कॉन्टेस्टमध्ये प्रथम पटकावत सिधुदुर्गचा झेंडा आंतरराष्ट्रीयस्तरावर फडकवला. स्पेस सायंटिस्ट बनण्याचे स्वप्न बाळगून असलेली श्रीया ही १५ वर्षांची असून तिच्या या कामगिरीचा गौरव म्हणून नासाने जागतिकस्तरावर प्रसारित…
