४१व्या वर्षी बारावीत यश
वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा साहस प्रतिष्ठानच्या संस्थापक व अध्यक्षा सौ. रुपाली मोकाशी-पाटील यांनी २३व्या वर्षी संसार स्थिरस्थावर झाल्यानंतर अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी बॅ.खर्डेकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. बारावी परीक्षेत कला शाखेतून सर्व विषय घेऊन ६५० पैकी ५६० (८६.१५ टक्के) गुण मिळवित…
