बाजारपेठेत पोलीस व नगरपरिषद कर्मचा-यांकडून प्राथमिक आरोग्य तपासणी
वेंगुर्ला तालुक्यात गेल्या ४८ तासात ग्रामीण भागात ३५ तर शहरी भागात ९ असे नव्याने मिळून एकूण ४४ रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या १८३ वर गेली आहे, अशी माहिती वेंगुर्ला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर सामंत यांनी दिली. दरम्यान, आजपासून बाजारपेठेत फिरणा-या…
