►वेंगुर्ला – निवती येथे कोरोनाचा दुसरा बळी

      वेंगुर्ला तालुक्यात पुन्हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाचा दुसरा बळी ठरली आहे श्रीरामवाडी-निवती येथील ७० वर्षीय महिला. ही महिला जिल्हा रुग्णालयात दाखल होत्या तिला दम्याचा ही त्रास होता, अशी माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली. दरम्यान आज तालुक्यात नवीन…

0 Comments

►वेंगुर्ला शहरात महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

वेंगुर्ला शहरातील ४५ वर्षीय महिलेचा कोरोनामूळे मृत्यू झाला असून तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. दरम्यान, गुरुवारी १० सप्टेंबर रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार वेंगुर्ला शहर, उभादांडा, कोचरा व शिरोडा असे मिळून एकूण ९ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर आतापर्यंत तालुक्यात एकूण…

1 Comment

►जखमी मोर केला वनविभागाच्या स्वाधीन

    वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-पेडणेकरवाडी येथे शेतात जखमी अवस्थेत सापडलेल्या मोरावर प्राथमिक उपचार करून तेथील नागरिकांनी तो वनविभागाच्या स्वाधीन केला.      दाभोली-पेडणेकरवाडी येथील अण्णा जोशी हे दुपारी शेतात आपली गाय बघण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना फडफडणाऱ्या पक्षाचा आवाज ऐकू आला, त्यांनी…

0 Comments

►वेंगुर्ला तालुक्यात ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

वेंगुर्ला तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून वेंगुर्लावासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शनिवारी (२९ ऑगस्ट) रात्री आणि रविवारी सकाळी पर्यंत आलेल्या अहवालानुसार एकूण ३३ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसिलदार प्रविण लोकरे यांनी दिली आहे.       यात शिरोडा येथे ५,…

0 Comments
►वेंगुर्लेत आत्तापर्यंत ७० रुग्ण पॉझिटिव्ह – दगावण्याचे प्रमाण शून्य
Nurse wearing respirator mask holding a positive blood test result for the new rapidly spreading Coronavirus, originating in Wuhan, China

►वेंगुर्लेत आत्तापर्यंत ७० रुग्ण पॉझिटिव्ह – दगावण्याचे प्रमाण शून्य

वेंगुर्ला तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण ७० रुग्ण पॉझिटिव्ह मिळाल्याची माहिती वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली आहे. मिळालेल्या रुग्णांमधून एकही रुग्ण दगावलेला नाही ही एक जमेची बाजू आहे.       संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली असून याचे लोण आता वेंगुर्ला तालुक्यातही पसरले आहे.…

0 Comments

►वेंगुर्ल्यातील कंटेंन्मेंट झोनमधील गणपतींचे नगरपरिषदेमार्फत विसर्जन

वेंगुर्ला-गाडीअड्डा येथील कंटेंन्मेंट झोनमध्ये असलेल्या घरांमध्ये पूजन करण्यात आलेल्या गणपतींचे विसर्जन आज नगरपरिषदेमार्फत सर्व नियम पाळून करण्यात आले.       गाडीअड्डा येथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मिळाल्याने तेथील रुग्ण वास्तव्यास असलेला भाग कंटेंन्मेंट झोन म्हणून जाहीर केला होता. या घरांमध्ये गणपतीचे पूजन करण्यात आले होते.…

3 Comments

►वेंगुर्ला शहरात भाजी व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह

वेंगुर्ला शहरात काल रात्री १ भाजी व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाला आहे. दरम्यान, त्याच्या भावाचा स्वॅब टेस्ट घेण्यात आला असून त्यांचा रिपोर्ट अद्याप प्राप्त झाला नाही. आज सकाळी प्रशासनाकडून भाजी विक्रेते रहात असलेला ५० मिटर परिसर हा कंटेन्मेंट तर बाजूचा १०० मिटरचा परिसर हा बफर…

0 Comments

►‘त्या‘ रिव्हॉल्वरबाबत शहरात नाराजी

वेंगुर्ल्यात नुकताच नुतन मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्विकारलेल्या डॉ.अमितकुमार सोंडगे यांचा सोमवारी (दि.१७) अजब फिल्मस्टाईल स्टंट नागरिकांना पाहायला मिळाला. शहराची ओळख करुन घेताना आपल्या कंबरेला बंदूक (रिव्हॉल्वर) अर्धी आत व अर्धी बाहेर अशी गँगस्टर स्टाईलने अडकवत बाजारासहीत इतर ठिकाणी त्यांनी फेरफटका मारला. याबाबत स्थानिक…

2 Comments

►वेंगुर्ला मुख्याधिकारीपदी डॉ. अमितकुमार सोंडगे

वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांची मंडणगड येथे बदली झाल्याने त्यांच्या जागेवर जालना जिल्ह्यातील भोकरदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांची नियुक्ती केली होती. डॉ.सोंडगे यांना १२ ऑगस्टला हजर होण्याचे नगरविकास सचिव यांनी पत्र दिले होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगिकरणाचा कालावधी पूर्ण करुन त्यांनी…

0 Comments

►सिधुदुर्ग व रत्नागिरी येथील महिलांसाठी खुली कथा लेखन स्पर्धा

             पुणे येथील प्रसिद्ध साहित्यिक अरुण सावळेकर यांनी सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील खास महिलांसाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. महिलांनी कोणत्याही विषयावर मर्यादित शब्दांत कथा लिहून ती २० ऑगस्टपर्यंत (वाढीव मुदत) साप्ताहिक किरातच्या kirattrust@gmail.com या ईमेलआयडीवर…

0 Comments
Close Menu