कोकणातील आरोग्य पर्यटन
“केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, मनुजा, ज्ञान येतसे फार ... “ या सुभाषितात पर्यटनाचे महत्त्व फार पूर्वी मांडले गेले आहे. कालानुरूप पर्यटनाची व्याख्या बदलत गेली आणि ज्ञानसाधनेसाठीचे पर्यटन हे हळूहळू मौजमजेसाठी देखील होऊ लागले. कोकण म्हणजे महाराष्ट्राला…
