ध्येय निश्चित करून चिकाटीने प्रयत्न करा-गोविंद काजरेकर
विद्याथ्र्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्यादिशेने प्रामाणिकपणे व चिकाटीने प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा या जगात आपण नगण्य ठरू. यासाठी वाचन वाढविले पाहिजे, आपले हस्ताक्षर सुंदर केले पाहिजे व दिवसाचे किमान सहा तास आत्तापासून अभ्यास केला पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य…
