विद्यार्थी दत्तक पालक उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शाखा वेंगुर्ला यांच्यावतीने सलग पाचव्या वर्षी विद्यार्थी दत्तक पालक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल असे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. वेंगुर्ला साई डिलक्स हॉल येथे १८ जुलै रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे…
