वेंगुर्ला पंचायत समितीत भरली शाळा
वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा नं १ या शाळेत ६० पटसंख्या असताना गेले वर्षभर केवळ २ शिक्षक असल्याने याचा विद्यार्थ्यांवर व शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही एक अतिरिक्त शिक्षक मिळण्याची मागणी पूर्ण न झाल्याने अखेर संतप्त पालकांनी उन्हाळी सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी…
