वेंगुर्ला तालुक्याचा दहावीचा निकाल 98.51 टक्के
राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांची कन्या नुपूर गावडे वेंगुर्ला तालुक्यात प्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यातून एकूण 672 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 662 एवढे विद्यार्थी उत्तीर्ण…
