चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षात अनेक उपक्रम राबवू-चमणकर
भीमपर्व उत्सव समितीतर्फे बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेव आंबेडकर यांची १३५ वी जयंती १४ एप्रिल रोजी नगर वाचनालय सभागृह येथे साजरी करण्यात आली. उदघाटन फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनिल जाधव, आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान कार्यकर्ते…
