विद्यार्थ्यांनी भरविलेल्या आठवडा बाजारात 46 हजारांची उलाढाल
शिक्षणासोबतच मुलांना व्यवहार ज्ञान समजावे या उद्देशाने वेंगुर्ला शाळा नं.1च्यावतीने ७ एप्रिल रोजी मुलांच्या सहभागात शाळेच्या प्रांगणात आठवडा बाजार भरविण्यात आला. याचे उद्घाटन नगरसेवक अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभि वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष सेजल रजपूत, शिक्षणप्रेमी संजय पिळणकर,…
