सिंधुदर्पण गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन

      पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून, जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकारातून सिंधुदर्पण गृहनिर्माण सोसायटीच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथे जिल्ह्रातील पत्रकारांसाठी दर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन १७ मे रोजी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाला. आई-वडिलांच्या संस्कारांची शिदोरी आणि माणुसकी याच भावनेतून आपण या प्रकल्पाला…

0 Comments

केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वेंगुर्ला अध्यक्षपदी ओंकार खानोलकर

वेंगुर्ला तालुका केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनची सभा संदीप कडव यांच्या अध्यक्षतेखाली १७ मे रोजी हॉटेल मांडवी येथे संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी अलीकडेच आकस्मिक दु:खद निधन झालेले असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष विवेक खानोलकर यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी-ओंकार खानोलकर…

0 Comments

तुळस ग्रामपंचायतीला विद्यार्थ्यांची भेट

ग्रामीण भागातील शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने, उद्यानविद्या  महाविद्यालय मुळदेच्या सात विद्यार्थ्यांनी 'ग्रामीण उद्यानविद्या कार्य अनुभव' (RHWE) कार्यक्रमांतर्गत तुळस गावात ६ महिन्यांच्या निवासी उपक्रमाला सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी  तुळस ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट देऊन…

0 Comments

“स्वरसंध्या’ या संगीत मैफिलीतून कै.रमेश मेस्त्री यांना आदरांजली

वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या "स्वरसंध्या' या संगीत मैफिलीत  अभंग, नाट¬गीत, भावगीत, भक्तिगित सादर करीत कै. रमेश मेस्त्री यांना आदरांजली वाहण्यात आली. वेंगुर्ला येथील तबलापटू कै.रमेश मेस्त्री यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माणिकचौक येथील विठ्ठल मंदिरात 11 मे रोजी "स्वरसंध्या' ही संगित मैफील संपन्न झाली. या संगीत…

0 Comments

गवळीवाडा रहिवाशांना हक्काची जागा तर कातकरी समाजाला हक्काची घरे

ब्रिटिशकाळापासून वेंगुर्ला शहरातील गवळीवाडा येथे राहणाऱ्या रहिवाशांच्या नावे ते राहत असलेली हक्काची जमीन नव्हती. गेली ४० वर्षे यासाठी राहिवाशांचा लढा सुरू होता. तो प्रश्न आता संपुष्टात आला असून नुकत्याच वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या समाधान शिबिरात येथील सुमारे ४१ कुटुंबांपैकी १७ कुटुंबांना ताबा पावतीचे…

0 Comments

२० विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर मिळणार ३ शिक्षक

सिंधुदुर्ग आणि कोकणासह राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शाळांसमोर उभा असलेला पटसंख्येचा जाचक निकष आता शिथिल करण्यात आला असून, ९ वी आणि १० वीच्या वर्गाची एकत्रित विद्यार्थी संख्या २० असल्यास…

0 Comments

करिअर मार्गदर्शनामुळे नोकरी-व्यवसायाची संधी

गतवर्षीपासून अणसू पाल विकास मंडळ-मुंबई, माजी विद्यार्थी आणि अणसूर पाल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने अणसूर पाल हायस्कूलमध्ये 'प्रेरणा करिअर मार्गदर्शन वर्ग - एक पाऊल भविष्याच्या वाटेवर' या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. यावर्षी सुद्धा हा उपक्रम 28 एप्रिल रोजी घेण्यात आला. याचे उद्घाटन…

0 Comments

विचारमंचचे कार्य समाजाला दिशादर्शक!-मनिष दळवी

  कॅम्प येथील बॅ. नाथ पै समुदाय केंद्रात फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचतर्फे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, बौद्ध पौर्णिमा तसेच महात्मा फुले यांची जयंती, डॉ.आंबेडकर यांची जयंती व राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘रथ समतेचा’ समूहगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष…

0 Comments

अत्याचार झाल्यास फायर ब्रिागेडसारखे उभे रहा – प्रमोद जठार

भाजप पक्ष हा असा पक्ष आहे, प्रत्येक कार्यकत्र्याची अग्निपरीक्षा घेतो आणि त्यानंतर एक ना एक दिवस त्याला संधी देतो. माझे पद समन्वयाकरीता आहे. आमच्या देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजेत म्हणून भाजप पक्ष काम करीत आहे. महिलेवर अत्याचार झाल्यास माझा भाजपाचा कार्यकर्ता फायर ब्रिागेडसारखा…

0 Comments

गावळीवाडा रहिवाश्यांना हक्काची जागा तर कातकरी समाजाला हक्काची घरे

आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते ताबा पावतीचे व सातबारा वाटप ब्रिटिशकाळापासून वेंगुर्ले शहरातील गवळीवाडा येथे राहणाऱ्या राहिवाश्यांच्या नावे ते राहत असलेली हक्काची जमीन नव्हती गेली ४० वर्षे यासाठी राहिवाश्यांचा लढा सुरू होता. तो प्रश्न आता संपुष्टात आला असून आज वेंगुर्ले येथे आयोजित समाधान…

0 Comments