हापूस आंब्यावर गुजरातचा दावा

हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या डोळ्यासमोर येतो. केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील आणि प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलियातील खवय्यांना हापूसची गोडी लागली आहे. पण, याच कोकण हापूसवर आता गुजरातने दावा केला आहे. "वलसाड हापूस' म्हणून भौगोलिक…

0 Comments

कोकण हापूसचाच जीआय हक्क; सरकार ठाम

   नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान घेण्यात आलेल्या आश्वासन समितीच्या बैठकीत कोकणच्या अभिमान असलेल्या हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकन प्रकरणावर निर्णायक घडामोडी घडल्या. या बैठकीला कृषी मंत्री दत्ता मामा भरणे, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रवीण दरेकर, कृषी सचिव विकासचंद्र…

0 Comments

राज्य बॅडमिंटन स्पर्धेसाठी सबा शेखची निवड

बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील द्वितीय वर्ष विज्ञान शाखेची विद्यार्थीनी कु.सबा शेख हिची महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापिठ (अश्वमेध) बॅडमिंटन स्पर्धेसाठी मुंबई विद्यापिठ संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ, नांदेड येथे होणार आहे. यापूर्वी कु.सबा हिने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड बॅडमिंटन संघाचे नेतृत्व करत…

0 Comments

“अविष्कार’ स्पर्धा उत्साहात संपन्न

  बॅ.खर्डेकर महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन स्तरावरील "अविष्कार संशोधन प्रकल्प स्पर्धेचे' सुयोग्य आणि भव्य आयोजन करण्यात आले होते. नव्या कल्पनांची देवाणघेवाण, सृजनशीलतेची ओढ, विषयांचे बारकाईने विश्लेषण आणि संशोधनाची ओढ अशा सकारात्मक वातावरणात या स्पर्धेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वरिष्ठ विभागातील विविध शाखांमधील विद्याथ्र्यांनी आपल्या कल्पकतेचा…

0 Comments

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी रोटरीचा पुढाकार

सिंधुदुर्ग रोटरी परिवार आणि व रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांनी कोकणातील पाणी प्रश्नावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे पाण्याचा स्तर वाढविण्यासाठी व भविष्यातील पाणी टंचाई प्रश्नावर मात करण्यासाठी शास्त्रीय उपाययोजनेचा वापर कसा करावा याबाबत बॅ.खर्डेकर महाविद्यालयात 25 नोव्हेंबर रोजी कार्यशाळा घेण्यात आली.…

0 Comments

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सात वैद्यकीय अधिकारी रुजू

अभिनव फाऊंडेशन, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आणि युवा रक्तदाता संघ यांच्या जनहित याचिकेनंतर अखेर शासनाने दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी रुजू झाले. अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या मागणीला यामुळे मोठा दिलासा मिळाला असून, रुग्णालयातील आरोग्यसेवा आता अधिक सक्षम होणार आहे.      …

0 Comments
कोकमसाठी 30 लाख रुपयांची नुकसान भरपाई
Garcinia indica, a plant in the mangosteen family (Clusiaceae), commonly known as Kokum, Punar puli (tulu language), is a fruit-bearing tree that has culinary, pharmaceutical, and industrial uses.

कोकमसाठी 30 लाख रुपयांची नुकसान भरपाई

मे 2025 मध्ये अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 904 शेतकऱ्यांचे 101.65 हेक्टर आर एवढे क्षेत्र बाधित झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे एकूण 30,02,685 रुपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शासनाकडून 30,03,000 एवढी नुकसानभरपाई महसूल व वन विभागाकडून जाहीर करण्यात आली…

0 Comments

पत्रा पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण, प्रस्तावही पाठविला

पावष पाऊस लांबल्यामुळे शहरातील रस्त्यांच्या डागडुजीची मंजूर कामे रखडली आहेत. आता पाऊस गेल्याने तात्काळ ती सुरू करण्यात येतील. 2022-23 सालात मंजूर झालेली काही कामे टेक्निकल प्रॉब्लेममुळे रखडली होती. त्यामुळेच तात्कालीन प्रशासनाकडून या कामांना गती मिळाली नव्हती. नियमानुसार या कामांसाठीचा मंजूर असलेला 2 कोटीचा…

0 Comments

महाराष्ट्र राज्य हौशी नाट¬ स्पर्धेच्या वेंगुर्ला केंद्रावरील प्राथमिक फेरीचा प्रारंभ

वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर नाट¬गृहात महाराष्ट्र राज्य हौशी नाट¬स्पर्धेच्या वेंगुर्ला केंद्रावरील प्राथमिक फेरीला प्रारंभ झाला आहे. या फेरीचे उद्घाटन ठाणे येथील ज्येष्ठ रंगकर्मी विष्णू केतकर यांच्या हस्ते झाले. स्पर्धा हे केवळ निमित्त आहे. हौशी रंगभूमीला आजही मोठ¬ा परिश्रमाने पदरमोड करून जिवंत ठेवणारे कलावंत…

0 Comments

मठ सोसायटीमध्ये सहकारी सप्ताह साजरा

  सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. व सिंधुदुर्ग जिल्हा सहकरी मंडळाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्रामध्ये 14 नोव्हेंबर ते 2025 अखेर सहकारी सप्ताह साजरा होत आहे. याचा शुभारंभ 19 नोव्हेंबर रोजी मठ येथील श्री स्वयंमेश्वर विकास सेवा संस्थेमध्ये सहकार मेळावा आयोजित करून करण्यात आला. यावेळी…

0 Comments