वठलेला वृक्ष …
१. 'सहा हॉस्पिटल्स फिरूनही बेड मिळाला नाही. त्यामुळे रोगी अँब्युलन्समध्ये गेला.' २. 'आमच्या वडिलांना हृद्यविकाराचा झटका आला. हॉस्पिटल म्हणालं, "कोविडची टेस्ट करा. मग ऍडमिट करू." ती करेपर्यंत वडील गेले.' ३. 'मजबुरीत खाजगी रुग्णालयात जावं लागलं, त्यांनी वाट्टेल ते बिल केलं.' ४.…