वेंगुर्ला आगारातर्फे धार्मिक यात्रांचे आयोजन
वेंगुर्ला आगारातर्फे नुकत्याच झालेल्या अष्टविनायक यात्रेच्या यशस्वी उपक्रमानंतर दि.11 नोव्हेंबर रोजी साडेतीन शक्तिपिठांच्या यात्रेचे आयोजन केले असून यामध्ये कोल्हापूर-महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानी, माहूर-रेणुका मंदिर, वणी-सप्तशृंगी मंदिर आदी धार्मिक स्थळांचा समावेश आहे. यासाठी एका प्रवाशासाठी 4 हजार 500 रुपये आकारण्यात आले आहेत. शिर्डी आणि शेगांव…