शाळा व पोलिस इमारत बांधण्यासाठी केसरकरांना निवेदन
वेंगुर्ला तालुका दौ-यावर असलेल्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्री झाल्यानंतर प्रथमच शिरोडा ग्रा.पं.ला भेट दिली. यावेळी शिरोड्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर शिरोडा ग्रा.पं.सदस्य तथा शिंदे गट शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कौशिक परब यांनी त्यांचे लक्ष वेधले. यात शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात निम्म्या कर्मचा-यांच्या जागा रिक्त…