किरातच्या कथा लेखन स्पर्धेत सरिता पवार प्रथम
पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी वेंगुर्ला येथे किरात दिवाळी अंकासाठी महिलांसाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे हे सलग दुसरे वर्ष असून यावर्षीही स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक अजित राऊळ व…
