संगणक लॅबचा उपयोग करुन प्राविण्य मिळवावे – नगराध्यक्ष गिरप
व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या वेंगुर्ला येथील बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या सन १९७४ ते ७६ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांनी १० संगणक संच महाविद्यालयाला भेट स्वरुपात दिले. मिळालेल्या संगणकांची एक लॅब बनविण्यात आली असून याचे उद्धाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. या संगणक लॅबचा विद्यार्थ्यांनी…
