वादळानंतर झाडे तोडण्याची कामे सुरु
‘ताऊकती‘ चक्रीवादळाचा वेंगुर्ला तालुक्याला बसल्यानंतर ब-याच ठिकाणी घरांवर, रस्त्यांवर तसेच मंदिरांवर झाडे पडण्याचे प्रकार घडले. आज सोमवारी थांबल्यानंतर घरांवरील, मार्गावरील तसेच मंदिरांवरील झाडे तोडण्याचे काम सुरु होते. काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी पडलेली झाडे ग्रामस्थांनी श्रमदानाने बाजूला करुन रस्त्या मोकळा केला. काही झाडे ही…
