वेंगुर्ल्यात २३ पासून कीर्तन महोत्सव
वेंगुर्ला तालुका ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान-वेंगुर्ला व श्रीदेव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने सलग नवव्या वर्षी २३ ते २६ जानेवारी या कालावधीत श्री रामेश्वर मंदिर येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. …
