सिंधुदुर्गातील पहिल्या वॉटर एटीएम मशीनचा वेंगुर्ल्यात शुभारंभ
वेंगुर्ल्यात येणा-या पर्यटक, शहरातील नागारिकांना तसेच ग्रामिण भागातून येणा-या नागारिकांना पिण्याचे पाणी विनासायास उपलब्ध व्हावे यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने नाविण्यपूर्ण योजनेतून ३० लाख रुपये खर्च करुन शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशिन बसविली आहेत. वॉटर एटीएम सुविधा उपलब्ध करुन देणारी वेंगुर्ला नगरपरिषद ही सिंधुदुर्गातील…
