देशातील पहिले अखिल भारतीय दशावतारी नाट्यसंमेलन वेंगुर्ला येथे
अखिल भारतीय दशावतार नाट्य परिषद आणि संशोधन संस्था व वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले अखिल भारतीय दशावतारी नाट्यसंमेलन १५ व १६ डिसेंबर कालावधीत वेंगुर्ला साई मंगल कार्यालयात होणार आहे. या नाट्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून दशावतार लोककलेवर पहिली डॉक्टरेट पदवी संपादन…