लक्ष्मी पूजनादिवशी उभादांडा येथे गणपतीची प्रतिष्ठापना
उभादांडा येथील गणपती मंदिराला आगळी वेगळी परंपरा लाभली आहे. या मंदिरात आश्विन कृष्ण अमावस्येला म्हणजेच दिवाळी सणातील लक्ष्मी पूजनादिवशी भल्या मोठ्या गणपतीचे पूजन केले जाते. यावर्षीही ही परंपरा तेवढ्याच उत्साहात जपण्यात आली. लक्ष्मी पूजनादिवशी सायंकाळी ७ वाजता गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर खया अर्थाने…