विचारांच्या जागरासाठी घरोघरी शिवचरित्र हवे-डॉ.कुलकर्णी
वेंगुर्ला नगर वाचनालय येथे हिंदू धर्माभिमानी आणि शिवप्रेमी नागरिकांच्यावतीने आयोजित शिवराज्याभिषेक ३५०, स्वराज्य व राष्ट्रनिर्माण या विशेष कार्यक्रमात डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक हिदु धर्मासाठी एक प्रेरणा देणारी घटना असून या शिवराज्याभिषेकाच्या अलौकिक घटनेतून छत्रपती…