पाणी टंचाई अंतर्गत शहरात पाणी पुरवठा
उन्हाळी पाणी टंचाई अंतर्गत वेंगुर्ला शहरातील ज्या भागात पिण्याचा पाण्याची समस्या आहे, अशा भागात शिवसेनेकडून मोफत पाणीपुरवठा सुरु ठेवण्यात आलेला असल्याचे शिवसेनेचे वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरम यांनी सांगितले. नगरपरिषदेच्या नळयोजनेचे पाणी ज्या भागात नागरिकांना पोहोचत नाही,…