विद्यार्थ्यांना पत्रकार क्षेत्रात करिअर करुन नावलौकीक मिळवावा – चमणकर
तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार प्रदान विधायक पत्रकारिता हा पत्रकारांचा वसा असून तळागाळातील ग्रामीण जनेतच्या समस्या, व्यथा, वेदना, वृत्तपत्राद्वारे व सोशल मिडियाद्वारे समाजासमोर प्रभाविपणे मांडण्याचे काम जिल्ह्यातील पत्रकार करीत आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनिअर, वकील या क्षेत्राप्रमाणे करिअरसाठी पत्रकारीता क्षेत्र निवडावे व…