ओळख पर्यटनाची…?
वेंगुर्ला तालुक्याला नितांत सुंदर असा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. येथील काही ठिकाणेही वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटनस्थळ म्हणून नावारुपास येत आहेत. सुट्टीच्या दिवशी शनिवार-रविवार, प्रकर्षाने एप्रिल-मे महिन्यात पर्यटकांचा वाढता राबता दिसून येतो आहे. देश-विदेशातील पर्यटक इथल्या महासागराची अथांगता पहाण्यासाठी व त्याची भव्यता डोळ्यात साठवून…