पर्यटन विकासासाठी समन्वय हवा
२७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस साजरा झाला. चर्चासत्रे, कार्यक्रम, सत्कार, भविष्यकालीन योजनांचे संकल्प, त्याचा कृतिकार्यक्रम जाहीर करून हा दिवस साजरा झाला. वेंगुर्ल्यातही जिल्हास्तरीय पर्यटन व्यावसायिकांचा मेळावा संपन्न झाला. पर्यटन म्हटले की, पर्यटकाला लागणा-या सोईसुविधांची नुसती यादी डोळ्यासमोर आणली तरी कित्येकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगाराची…