मुस्लिम बहुल देशात झाले श्रीगणेशाचे दर्शन
घटना तशी फारशी जुनी नाही आणि ताजीही नाही. सन 2023 मध्ये जवळजवळ पंचवीस वर्षानी मी आपल्या मुळ गावी वेंगुर्ल्यात गणेश चतुथ साजरी करत होतो. पदोन्नतीने आपल्या जिल्ह्यात परतल्यावर गणपतीची प्रतिष्ठापना येथील नवीन वास्तुत करण्यास सुरुवात केली होती. घरात गणेश चतुथची गडबड चालू…
