बुरा न मानो होली है,!
देशात सगळीकडे शिमगोत्सव साजरा केला जात आहे. निरनिराळ्या रंगांची उधळण केली जात आहे, विशेषतः कोकणात याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरात नोकरी व्यवसायानिमित्ताने राहणारी कोकणी माणसे या शिमगोत्सवाला आपल्या मूळ गावी आपल्या कुटुंबासह…
