फिशिग व्हिलेज राज्यात आदर्श ठरेल-केसरकर
नवाबाग फिशिग व्हिलेजसाठी प्रस्तावित असलेल्या १९ गुंठे शासकीय जागेची पहाणी राज्याचे शिक्षणमंत्री तथा सिधुरत्न योजनेचे अध्यक्ष दिपक केसरकर यांनी शुक्रवारी फिशरीजच्या अधिका-यांसोबत पहाणी केली. नवाबाग फिशिग व्हिलेज राज्यातील एकमेव आदर्श फिशिग व्हिलेज ठरेल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. नवाबाग येथील ब्रेक…
