ज्येष्ठ दशावतारी कलाकार बाबा कामत यांचा सत्कार
सुंदरभाटले येथील श्रीदेव वांद्रेश्वर देवस्थानाचा वार्षिक उत्सव ५ मार्च रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला. यावेळी श्रीसत्यनारायणाची महापूजा व रात्रौ पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचे ‘नर्मदा मागे का फिरली?‘ हा विशेष नाट्यप्रयोग सादर झाला. यावेळी बहुसंख्य नाट्यरसिक उपस्थित होते. या नाटकाच्या प्रारंभी पार्सेकर दशावतार नाट्य…
