वेंगुर्ल्यात शोभायात्रेने हिदू नविन वर्षाचे स्वागत
पारंपारिक वेशभूषा, टाळ मृदुंगाचा गजर, लेझिम नृत्य, झांजांचे वादन आणि ढोल ताशांच्या निनादात वेंगुर्ला शहरात आज शोभायात्रा काढून हिदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ झाला असून या नववर्षाचे…
