स्तोत्र पाठांतर स्पर्धेत प्रसन्ना बर्वे व साईराज सामंत प्रथम
विश्व हिदू परिषदेच्या वेंगुर्ला प्रखंडाच्यावतीने भाऊ मंत्री यांच्या राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने घेतलेल्या मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धेत प्रसन्ना बर्वे तर व रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेत साईराज सामंत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तालुकास्तरीय घेतलेल्या या स्पर्धेत सुमारे ४५ शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इयत्ता…
