‘आनंदाचा शिधा‘ वाटप
महाराष्ट्र शासनाने गुढीपाडव्यानिमित्ताने आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र काही कारणास्तव विलंब झाला. दरम्यान, आता आनंदाचा शिधा प्राप्त झाला आहे. त्यामुळे परुळेबाजार येथील धान्य दुकानातुन शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच…
