क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर भोगवे किना-यावर
जगभरातील क्रिकेट प्रेमींचा लाडका व भारतीय क्रिकेटविश्वाचा देव सचिन तेंडुलकर परुळे गावांतील सागर किनारी अवतरला. त्याने परुळे गावातील समुद्री पर्यटनाचा आनंद लुटला. भोगवे, किल्ले निवती सागर किना-यावर त्याने पर्यटनांचा आनंद घेतला. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपला ५० वा वाढदिवस…
