‘अस्तित्व असेही‘ कथासंग्रह वाचकांच्या भेटीला
सिधुदुर्गातील प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक, कथा व कादंबरी लेखिका वृंदा कांबळी यांचा ‘अस्तित्व असेही‘ हा कथा संग्रह वाचकांच्या भेटीला उपलब्ध झाला आहे. हा कथासंग्रह कणकवली येथील प्रसिद्ध विघ्नेश प्रकाशनने प्रकाशित केला आहे. या कथासंग्रहात वीस लघुकथा असून त्यांचे विषय वेगवेगळे आहेत. तर दुस-या विभागात १७ रुपक कथा…
