शिंदे सरकार स्थिर! मिठाई वाटून केला शिवसैनिकांनी आनंदोत्सव
न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थिर असल्याचे समजताच वेंगुर्ला शिवसेनेच्यावतीने कार्यालयासमोर फटाक्याची आतषबाजी करत व सर्वांना लाडू व पेढे भरवत जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला. जनतेचे काम करणा¬या सर्वसामान्य शिवसैनिकांना न्यायालयाच्या निकालाने ख¬या अर्थाने न्याय मिळाला.…
