वक्तृत्व स्पर्धेत श्रावणी, अंकिता प्रथम
बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला आयोजित सलग २२ व्या वर्षी शिवजयंती निमित्त घेतलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून श्रावणी आरावंदेकर (दाभोली) तर खुल्या गटातून अंकिता नाईक (सावंतवाडी) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. खुल्या गटातून दहा तर शालेय गटातून सोळा स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग…
