नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांचा 15 ऑगस्ट रोजी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नगरपरिषदेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. देश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपले योगदन दिले…
