स्वयंसेवकांनी गिरविले व्यक्तिमत्व विकासाचे धडे
बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय निवासी शिबिर २२ ते २८ डिसेंबर कालावधीत परबवाडा गावात संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन सरपंच शमिका बांदेकर यांच्या हस्ते माई परब यांच्या निवासस्थानी वृक्षारोपण करून करण्यात आले. स्वयंसेवकांनी मनापासून काम करावे आणि माणुसकी जपावी असे आवाहन बांदेकर…
