तरुणांनी बॅ.खर्डेकर यांचा आदर्श घ्यावा-गिरसागर
बॅ.खर्डेकर महाविद्यालयात २६ डिसेंबर रोजी स्व.बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांचा ५९वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे मालवण येथील स.का.पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मेजर डॉ.श्रीपाद गिरसागर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, बॅ.खर्डेकर स्मृतिदिन समितीचे चेअमरन प्रा.सदाशिव भेंडवडे, कलावलयचे अध्यक्ष…
