रुजारिओ पिंटो यांची हॅट्रिक
अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या नविन कार्यकारी समितीवर गोवा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्राच्या सदस्यांनी तिसयांदा सर्वात जास्त मतांनी २०२२ ते २०२४ या वर्षांसाठी मालवण येथील रुजारिओ पिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत अरुण उभयकार (कुमठा), मेल्विन रॉड्रीक्स (मंगळूर), चेतन आचार्य (मडगांव), एस.भास्कर…
