शिवसेना ठाकरे गटाला धक्का
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाकडून शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्केदेत असताना वेंगुर्ला भाजपने उभादांडा ग्रा.पं.चे शिवसेना ठाकरे गटाचे सरपंच देवेंद्र डिचोलकर यांना भाजपा मध्ये घेऊन आणखी एक धक्का दिला आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविद्र चव्हाण व भाजपा प्रदेश चिटणीस निलेश…
